Sunday, June 22, 2025
घरमहाराष्ट्रभारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ॲकेडमी मार्फत नवी मुंबई महानगर पालिका...

भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ॲकेडमी मार्फत नवी मुंबई महानगर पालिका विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षणाचा शुभारंभ

प्रतिनिधी : मुलांमधील अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना योग्य वयात संधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका जपत असून मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम करीत असल्याबद्दल महानगरपालिका, शिक्षक व पालकांची प्रशंसा करीत जगप्रसिध्द क्रिकेटपटू भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांनी या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments