कराड(प्रताप भणगे) : चिखली (ता.कराड) येथील भिकोबा पाटील हायस्कूल मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा ७८ वा वाढदिवस आज १८ मार्च रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी चिखली गावचे सुपुत्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मा. अजितराव पाटील चिखलीकर (आप्पा) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चिखली गावचे ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस चिखली हायस्कूलमध्ये संपन्न..
RELATED ARTICLES