प्रतिनिधी(संदीप डाकवे) : महालक्ष्मी फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई सुनील शेलार यांच्या वतीने समाजामध्ये उत्कृष्ट असं समाजासाठी योगदान देणाऱ्यांसाठी लोकांसाठी महालक्ष्मी आधार फाउंडेशन च्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो त्यांना त्यांचा सन्मान करून त्यांना पाठबळ दिले जातात त्यांना प्रोत्साहन दिलं जातं अशातच रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय तानाजी चव्हाण यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी सुशीला चव्हाण प्रतिभाताई शेलार छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा अभी रक्षक प्रवीण शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महालक्ष्मी आधार फाउंडेशन च्या वतीने अक्षय चव्हाण रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES