Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रवेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा संपन्न

वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा संपन्न

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराड, वेणूताई चव्हाण कॉलेज कराड व सौ.वेणूताई चव्हाण स्मारक स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कराड, यांच्या संयुक्त विद्यमाने, सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदा राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.श्री.बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेणूताई चव्हाण स्मारक स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कराड येथे संपन्न झाला.

याप्रसंगी नंदकुमार बटाणे, दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत हिंगमीरे, संजय बदियानी, अरुण पाटील(काका), जयंत पाटील(काका), डॉ.इंद्रजीत मोहीते, ऍड.विद्याराणी साळुंखे, सौ.नूतन मोहिते, डॉ.सविता मोहिते, सौ.संगीतामाई साळुंखे, सौ.लक्ष्मीताई गायकवाड, सौ.उमा हिंगमिरे, प्राचार्य सौ.एस.आर सरोदे मॅडम, एस.बी.केंगार, सचिव ए. इन.मुल्ला तसेच इतर पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments