प्रतिनिधी: वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आणि वहागावंच्या उपसरपंचपदी श्री. संतोष कोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच संग्राम अधिकराव पवार उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.हनुमंत शिंदे श्री.तुषार पवार सौ.शीला पवार सौ.आनंदी पवार सौ.रंजना पवार सौ.सुजाता पुजारी हे सर्व सदस्य उपस्थित होते.
वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड
RELATED ARTICLES