प्रतिनिधी : कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबाळे नवी मुंबई याठिकाणी श्री माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी आयोजित कै डॉ विलास आमले (माजी सरपंच गोटेवाडी ) यांच्या स्मरणार्थ श्री माणकेश्वर चषक २०२५ पर्व २ चे द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरला जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी प्रथम पारितोषिक विजेता संघ लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी तृतीय पारितोषिक विजेता संघ एस डी इलेव्हन गणेशवाडी चतुर्थ पारितोषिक विजेता संघ श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी विजेते ठरले यामध्ये उत्कृष्ट फलंदाज सुजित खोत गणेशवाडी उत्कृष्ट गोलंदाज अंकुश खोत गणेशवाडी मालिकावीर मयूर लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी याना मान मिळाला
श्री माणकेश्वर चषक २०२५ बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी यांनी पटकावला
RELATED ARTICLES