प्रतिनिधी(प्रताप भणगे) : राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रविवारी (आज) कडेगांव तालुका काँग्रेस कमेटीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री दीपक भोसले, कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते श्री विजयराव शिंदे, कडेगाव नागपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष श्री सागर सूर्यवंशी, सोहोलीचे माजी सरपंच आबासाहेब मोहिते, नेर्लीचे माजी सरपंच श्री शिवाजीराव पवार, नगरसेवक श्री मनोज मिसाळ,श्री दादासाहेब माळी, माजी सभापती श्री आशिफ तांबोळी,युवा नेते श्री शशिकांत रासकर,श्री संताजी यादव श्री अजय भस्मे,श्री फिरोज शेख, श्री रघुनाथ गायकवाड, श्री हेमंत साळुंखे यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते.