मुंबई (प्रतिनिधी) : ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्थानिक विभागात ‘मराठी स्वाक्षरी मोहिम’ आयोजित करण्यात आली होती.*
*याप्रसंगी महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे, विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, शाखा समन्वयक योगेश देसाई, युवासेना उपविधानसभा वृषल पुसाळकर, उपशाखाप्रमुख सुरेश नितोरे, सदा परब, सौ इतिश्री महाडिक, सौ स्नेहल भोसले, आशिष सोंडकर, शैलेश झोरे, नितेश शिंदे उपस्थित होते.*
जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोरीवली येथे मराठी स्वाक्षरी मोहीम
RELATED ARTICLES