Saturday, June 21, 2025
घरमहाराष्ट्रपंचायत समिती कराड यांच्या तर्फे उंबरठा तिथे शोषखड्डा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींचा...

पंचायत समिती कराड यांच्या तर्फे उंबरठा तिथे शोषखड्डा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : उंबरठा तिथे शोषखड्डा या मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये वाठार ८३, खोडजाईवाडी ६५, हिंगणोळे ६४, कोळेवाडी ५८,गमेवाडी ५७, सदर गावच्या ग्रामपंचायत अधिकारी सरपंच ग्रामरोजगार सहाय्यक व सदर मोहिमेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या कर्मचारी व बचत गट संतोषी माता महिला समूह मुनावळे गटातील सर्व सदस्यांनी शोषखड्याचे काम हाती घेतले असल्याने गटविकास अधिकारी कराड यांच्या हस्ते या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments