सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभेचे शिवसेना ( उ. बा. ठाकरे ) गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. सोबत मालवण – कुडाळचे आमदार वैभव नाईक, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, युवा नेते वरुण सरदेसाई हजर होते.
खा.विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
RELATED ARTICLES