नवी मुंबई प्रतिनिधी :- श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ कोपर खैरणे सेक्टर ५ ते ८ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या परमार्थिक कार्यात सहभागी होऊन नवी मुंबईतील भाविकांनी लाभ घ्यावा असे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री बबनराव संकपाळ आणि उत्सव समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल मोरे यांनी कळविले आहे.
व्यासपीठ चालक :- ह.भ.प. धोंडीराम महाराज संकपाळ, विजय महाराज शेलार, अशोक महाराज संकपाळ व आनंद महाराज कोंढाळकर हे आहेत.
प्रवचनकार व किर्तनकार
१
७
जानेवारी
ह.भ.प. विजय महाराज कोंढाळकर
ह.भ.प. अतुल महाराज देशमुख (जावली)
१८ जानेवारी
ह.भ.प. सुरेश महाराज ढवळे
ह.भ.प. विजय महाराज शेलार ( वागदरे सातारा)
१९ जानेवारी
ह.भ.प. संपत महाराज संकपाळ
ह.भ.प. अनंत महाराज मुळे (आळंदी)
२० जानेवारी
ह.भ.प. संजय महाराज शिरसाट
ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव (सारखळकर)
२१ जानेवारी
ह.भ.प. नामदेव महाराज वाडकर
ह.भ.प. उमेश महाराज किर्दत (सातारा)
२२ जानेवारी
ह.भ.प. अशोक महाराज संकपाळ
ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे (राजगड)
२३ जानेवारी
ह.भ.प. दिगंबर महाराज जाधव
ह.भ.प. नेहाताई भोसले / साळेकर (भोर – पुणे)
२४ जानेवारी
ॐ श्री १००८ महामंडलेश्वर दिगंबरानंद सरस्वती स्वामी
ह.भ.प. संत चरणरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (वसंतगड)
२५ जानेवारी
ह.भ.प. गुरुचरणदास सुदाम महाराज बटवाल
ह.भ.प. ॐ श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतानंद सरस्वती स्वामी (बोरी – जुन्नर)
तर २६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन ह.भ.प. आनंद महाराज कोंढाळकर (कोपर खैरणे) यांचे होणार आहे .