प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सेवा मंडळ सेक्टर ५,६,७ व ८ कै. आण्णासाहेब पाटील उद्यान, कोपरखैरणे,नवी मुंबई येथे सालाबादप्रमाणे यावर्षी वर्ष ३२ वे अखंड हरिनाम सप्ताहाचे शुक्रवार दी.१७ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजन केले असून यावेळी नामवंत प्रवचनकार,कीर्तनकार यांची समाजप्रबोधन करण्यासाठी सेवा होणार असून या संधीचा नवी मुंबई सह मुंबईतील वारकरी साप्रदाय मधील वारकरी बंधू भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कोपरखैरणे सेक्टर ५,६,७,८ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह
RELATED ARTICLES