Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रधारावीतील वॉर्ड १८३ शिवसेना शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

धारावीतील वॉर्ड १८३ शिवसेना शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

प्रतिनिधी : धारावीतील वॉर्ड १८३ चे शाखाप्रमुख सतीश कटके यांच्या सकलपनेतून साकारलेल्या नवीन शिवसेना शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी १६ जानेवारी रोजी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई.आणि विभाग प्रमुख आमदार महेश सावंत, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, पारूबाई दत्तू कटके यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला धारावी विभाग संघटक विठ्ठल पवार, समन्वयक सुरेश सावंत, धारावी निरीक्षक प्रकाश आचरेकर, धारावी विभाग संघटिका सौ कविता जाधव, समन्वयक माया जाधव, धारावीचे नगरसेवक वसंत नकाशे, टीएम जगदीश, श्रीमती मरियम मुत्तू तेवर , उपविभाग प्रमुख. गंगा देरबर, जावेद खान, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले, मुत्तू पतन,भास्कर पिल्ले, बाबा सोनवणे, सुरेश जाधव, धारावी युवा विभाग अधिकारी सनी शिंदे, समन्वयक सतीश सोनवणे, शाखा समन्वयक पी.पी. सावंत, संतोष पोटे, शाखा अधिकारी संतोष पोटे, प्रसाद बोबडे, निलेश धडके, १८३ च्या शाखा संघटिका उषा मोतीवाले, शाखा संघटक गणेश चौगुले, अशोक कुंचिकोर्वे, सर्व महिला,पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments