रविवार दि. 12 जानेवारी2025 रोजी शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
रक्तदात्याने उत्तम असा प्रतिसाद दिल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
याप्रसंगी विभागीय आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेविका सौ सोनम जामसुतकर, आयकर उपायुक्त राजेश पाली , चर्मोद्योग कामगार सेनेचे राजेश पुरभे, सचिन खरात,संदीपदादा घनदाट, डॉ प्रागजी वाझा, मनसे नेत्या सौ सुप्रिया दळवी, सौ ग्रेसी सिंग,विलास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न
RELATED ARTICLES