प्रतिनिधी : कलादिग्दर्शक स्व. नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही चित्रनगरी व्यावसायिकदृष्ट्या पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.
चित्रीकरण, समारंभ, विविध कार्यक्रम, फोटोशूट, पर्यटन, डेस्टिनेशन वेडिंग अशा अनेक प्रकारच्या उपक्रमांचे उद्घाटन या सोहळ्यात करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,
सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर,
वित्तीय सल्लागार मुख्यलेखावित्तअधिकारी चित्रलेखा-खातू रावराणे,
यांच्यासह मुख्यअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.त्यामुळे आता एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अँड अॅक्शनचा आवाज…
‘फिल्मसिटी’ तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन केले आहे.