Wednesday, October 29, 2025
घरमहाराष्ट्रकु.प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती जनसेवा संन्मान पुरस्‍कार प्रदान

कु.प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती जनसेवा संन्मान पुरस्‍कार प्रदान

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील सुपुत्र अष्टपैलू. कु.प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती
जनसेवा संन्मान पुरस्‍कार प्रदान करून सन्मान झाला.
सकाळी १०.३० वा पत्रकार भवन मुंबई येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संन्मानीत करण्यात आले.
सदर कार्यक्रम सलमा.एन्. खान आयोजित तथा ऊपस्थित मान्यवर अभिनेत्री सौ. नयनाताई आपटे, कर्नल रविंद्रजी त्रिपाठी,डॉ.शुभदा निल,डॉ.सौ.सादिका नवाब,मा.अभंष कुमार,मा. अल्ताफ दादासाहेब शेख. आणि कार्यक्रमाचे आयोजक सर्वेसर्वा संन्माननीय एन्. डी.खान अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सदर मान्यवरांच्या उपस्‍थिती हरिश्चंद्र दळवी , सुभाष नाईक, श्रीराम घडे सौ.शशिकला गुंजाळ यांच्या सवेत अनेक मान्यवर होते.
सूत्र सचांलिका कवयित्री गीताश्री नाईक यांनी ही उत्तम सूत्र संचालन करून मान्यवरांनाकडून कौतुकाची थाप मिळाली.
मला ही हा पुरस्कार मिळाला आहे तर अजून नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे तर नेहमी कला, साहित्य,आणि अनेक समाज सेवा घडो हीच देवा चरणी प्रार्थना आहे .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments