Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रशिवशाही दिनदर्शिका २०२५ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

शिवशाही दिनदर्शिका २०२५ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी :शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक  सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ” शिवशाही दिनदर्शिका २०२५ ” चे प्रकाशन मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.दिनदर्शिकेत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांच्या वाढदिवसाची नोंद केल्याबद्दल श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुरेश काळे यांचे कौतुक केले व नववर्षाच्या शुभेच्या दिल्या.सदरप्रसंगी शिवसेना नेते,खासदार मा.श्री.अरविंद सावंत,शिवसेना भवन मधील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे पदाधिकारी सर्वश्री चंद्रकांत कोपडे,अप्पा चव्हाण, मच्छिंद्र कचरे,शिवाजी गावडे,रामदास पारकर,राजन चांदोरकर, राजु पाटकर,राजु सिधये,हरिश केणी,बाबू गुरप व नायगांव- वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments