Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रशेवंती महादेव कोलगे यांचे निधन

शेवंती महादेव कोलगे यांचे निधन

मुंबई  : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.कासारकोळवण गावातील श्री कांडकरी विकास मंडळ ( मावळती वाडी ) चे सभासद श्री.विनोद महादेव कोलगे व श्री.राजाराम महादेव कोलगे यांच्या मातोश्री शेवंती महादेव कोलगे यांचे आज(२५ डिसेंबर २०२४) सकाळी ठिक ११.०० वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कुटूंबियांना दुःख पचविण्याची ताकत मिळो असे मत व्यक्त करत मु.पो.कासारकोळवण गावातील श्री कांडकरी विकास मंडळ ( मावळती वाडी )चे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद तसेच मुंबई मधील संघर्ष विकास समिती व कासार कोळवण गावचे अनेक रहिवाशी यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments