Monday, October 27, 2025
घरमहाराष्ट्रगेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट समुद्रात बुडाली;...

गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट समुद्रात बुडाली; मदत कार्य सुरू

प्रतिनिधी :  गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. अधिक माहिती लवकरच देण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर व रायगड जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन सबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments