Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रज्येष्ठ सभागृह आमदार कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ

ज्येष्ठ सभागृह आमदार कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ

प्रतिनिधी : विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.

राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदि उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments