
प्रतिनिधी : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)महाबळेश्वर शहराच्या वतीने मुंबई मधील २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्यातील सर्व शहिद जवानांच्या प्रतिमेला महाबळेश्वर पोलीस उपनिरीक्षकI काळे मॅडम यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धाजंली वाहून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शिवसेना मा.जिल्हाप्रमुख श्री.राजेश(बंडू शेठ)कुंभारदरे,श्री.यशवंत घाडगे,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री.सचिन वागदरे ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे,शहरप्रमुख श्री.राजाभाऊ गुजर,युवासेना शहर प्रमुख श्री.आकाश साळुंखे,उपशहरप्रमुख युवासेना श्री.शुभम कुंभारदरे,श्री.प्रभाकर भाऊ कुंभारदरे, उपशहरप्रमुख उस्मानभाई खारकंडे,राजू साळवी,अंकुश उलालकार,अर्बन बँक संचालक श्री.जावेदभाई वलगे,श्री.रमेश शिंदे,श्री.अंकित पल्लोड,श्री.शिरीष गांधी,श्री.कोरे सर,श्री.अशोक शिंदे,श्री.सतीश प्रभाळे,श्री.जयवंत वाईकर,श्री.राजेश सोंडकर,पत्रकार बापूसाहेब काळे,श्री.प्रेषित गांधी,श्री.मुजावर,श्री.राहुल शेलार,सौ.वसुधा बगाडे महिला आघाडी,श्री.नाना कदम,डांगे,श्री.रणजित तांबे,जितेश कुंभारदरे,भारत साळुंखे,सातारा जिल्हा शिवसेना प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पांचाळ आदींनी प्रतीमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करुन शहीद जवान,नागरिक यांना अभिवादन,श्रद्धांजली अर्पण केली.