
प्रतिनिधी 78 धारावी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत आहे या लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे या ठिकाणी बारावी पुनर्विकास धारावी पुनर्विकास मुद्दा आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार का ज्योती ताई गायकवाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार पाच नोव्हेंबरला यावेळी धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार माजी आमदार बाबुराव माने विभाग समन्वयक सुरेश सावंत सर्व उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते