Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती ११६ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती ११६ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती आज ११६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

१७८-धारावी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १४ उमेदवारांची यादी
१) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड – इंडियन नॅशनल काँग्रेस
२) मनोहर केदारी रायबागे – बहुजन समाज पार्टी
३) राजेश शिवदास खंदारे – शिवसेना
४) अनंता संभाजी महाजन – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक
५) मनोज लक्ष्मण वाकचौरे – आपकी अपनी पार्टी पिपल्स
६) अजय रामचंद्र देठे – अपक्ष
७) आकाश लक्ष्मण खरटमल -अपक्ष
८) ईश्वर विलास ताथवडे – अपक्ष
९) गणेश आशा चंद्रकांत खाडे – अपक्ष
१०) गाजी सादोद्दीन – अपक्ष
११) गिरीराज दशरथ शेरखाने – अपक्ष
१२) दळवी राजू साहेबराव – अपक्ष
१३) प्रशांत उत्तम कांबळे – अपक्ष

१४) अॅड. संदीप दत्तू कटके – अपक्ष

१७९-सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती १५ वैध उमेदवारांची यादी
१) गणेश कुमार यादव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२) कॅप्टन आर तमिल सेल्वन – भारतीय जनता पार्टी
३) विलास धोंडू कांबळे – बहुजन समाज पक्ष
४) संजय प्रभाकर भोगले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
५) मोहम्मद शब्बीर अब्दुल वारिस अन्सारी – पीस पार्टी
६) राजगुरू बाळकृष्ण कदम – वंचित बहुजन आघाडी
७) रंगण कृष्णा देवेंद्र – प्रहार जनशक्ती पार्टी
८) शमसे आलम गुलाम हुसेन शेख – इन्सानियत पार्टी
९) अश्विनीकुमार रामदर्श पाठक – अपक्ष
१०) करम हुसेन किताबुल्लाह खान – अपक्ष
११) प्रमित कमलेश मेहता – अपक्ष
१२) मलिक खुशनुद मलिक मेहमूद अहमद – अपक्ष
१३) वेट्टेश्वर पेरियानडार – अपक्ष
१४) शानूर अब्दुल वहाब शेख – अपक्ष

१५) संगीता अविनाश जाधव – अपक्ष

१८०-वडाळा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ९ उमेदवारांची यादी
१) कालिदास निळकंठ कोळंबकर – भारतीय जनता पार्टी
२) श्रध्दा श्रीधर जाधव – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
३) स्नेहल सुधीर जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
४) जलाल मुख्तार खान – बहुजन महा पार्टी
५) मनोज मोहन गायकवाड – रिपब्लिकन सेना
६) रमेश यशवंत शिंदे – राईट टू रिकॉल पार्टी
७) अतुल शारदा शिवाजी काळे – अपक्ष
८) मनोज मारूती पवार – अपक्ष

९) सूर्यकांत सखाराम माने – अपक्ष

१८१-माहिम विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ६ उमेदवारांची यादी
१) अमित राज ठाकरे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
२) महेश बळीराम सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३) सदानंद शंकर सरवणकर – शिवसेना
४) सुधीर बंडू जाधव – बहुजन समाज पार्टी
५) फारुक सलिम सय्यद – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी

६) नितीन रमेश दळवी – अपक्ष

१८२-वरळी मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १२ उमेदवारांची यादी :-
१) आदित्य उद्धव ठाकरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मिलिंद मुरली देवरा – शिवसेना
३) सुरेश कुमार मिश्रीलाल गौतम – बहुजन समाज पार्टी
४) संदीप सुधाकर देशपांडे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
५) अमोल आनंद निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
६) अमोल शिवाजी रोकडे – रिपब्लिकन सेना
७) भगवान बाबासाहेब नागरगोजे – समता पार्टी
८) भीमराव नामदेव सावंत – आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
९) रिजवानूर रेहमान कादरी – एआयएम पॉलिटिकल पार्टी
१०) जावेद इकबाल अहमद – अपक्ष
११) मोहम्मद इर्शाद रफातुल्लाह शेख – अपक्ष

१२) साक्षी सचिन पाटोळे – अपक्ष

१८३-शिवडी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ७ उमेदवारांची यादी
१) अजय विनायक चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) बाळा दगडू नांदगावकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
३) मदन हरिश्चंद्र खळे – बहुजन समाज पार्टी
४) मिलिंद देवराव कांबळे – वंचित बहुजन आघाडी
५) मोहन किसन वायदंडे – स्वाभिमानी पक्ष
६) अनघा कौशल छत्रपती – अपक्ष

७) संजय नाना गजानन आंबोले – अपक्ष

१८४-भायखळा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १९ उमेदवारांची यादी –
१) मनोज पांडुरंग जामसुतकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) यामिनी यशवंत जाधव – शिवसेना
३) वारिस अली शेख – बहुजन समाज पार्टी
४) फरहान हबीब चौधरी – पीस पार्टी
५) फैयाज अहमद रफीक अहमद खान – एआयएमआयएम
६) मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी
७) वहीद अहमद अब्दुल जलील कुरेशी – बहुजन मुक्ती पार्टी
८) विनोद महादेव चव्हाण – दिल्ली जनता पार्टी
९) शाहे आलम शमीम अहमद खान – राष्ट्रीय ओलमा कौन्सिल
१०) सईद अहमद खान – समाजवादी पार्टी
११) अनार्थ पुंडलिक पवार – अपक्ष
१२) अब्बास एफ छत्रीवाला – अपक्ष
१३) गिरीश दिलीप वऱ्हाडी – अपक्ष
१४) जुनैद अब्दुल करीम पटेल – अपक्ष
१५) मधुकर बाळकृष्ण चव्हाण – अपक्ष
१६) डॉ मयुरी संतोष शिंदे – अपक्ष
१७) रेहान वसिउल्ला खान – अपक्ष
१८) शमीम अख्तर अन्सारी – अपक्ष

१९) साजिद कुरेशी – अपक्ष

१८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ०८ उमेदवारांची यादी
१) भेरुलाल दयालाल चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मंगल प्रभात लोढा – भारतीय जनता पार्टी
३) केतन किशोर बावणे – राईट टू रिकॉल पार्टी
४) सबीणा सलीम पठाण – एआय एम पॉलिटिकल पार्टी
५) अली रहीम शेख – अपक्ष
६) रवींद्र रमाकांत ठाकूर – अपक्ष
७) विद्या नाईक – अपक्ष

८) शंकर सोनवणे – अपक्ष

१८६-मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती ११ वैध उमेदवारांची यादी
१) अमीन पटेल – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२) शायना मनिष चुडासमा मुनोत – शिवसेना
३) परमेश मुरली कुराकुला – राईट टू रिकॉल पार्टी
४) मोहम्मद शुऐब बशीर खतीब – आझाद समाज पार्टी (कांशिराम)
५) मोहम्मद जैद मन्सुरी – ऑल इंडिया मजलिस – ए – इन्कलाब – ए – मिल्लत
६) मोहम्मद नईम शेख – एआयएम पॉलिटिकल पार्टी
७) हम्माद सय्यद – पीस पार्टी
८) आमिर इक्बाल नतिक – अपक्ष
९) नाझीर हमीद खान – अपक्ष
१०) मोहम्मद रझा इस्माईल मोतीवाला – अपक्ष

११) उमा परवीन बाबू जरीवाला – अपक्ष

१८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १५ उमेदवारांची यादी
१) अर्जुन गणपत रुखे – बहुजन समाज पार्टी
२) अॅड. राहुल सुरेश नार्वेकर – भारतीय जनता पार्टी.
३) हिरा नवाजी देवासी – इंडियन नॅशनल काँग्रेस
४) जीवराम चिंतामण बघेल – राष्ट्रीय समाज पक्ष
५) रवी प्रकाश जाधव – वंचित बहुजन आघाडी
६) विलास हरी बोर्ले – लोकशाही एकता पार्टी
७) सूर्यकांत मुलतानमलजी जैन – वीर जनशक्ती पार्टी
८) चंद्रशेखर दत्ताराम शेट्ये – अपक्ष
९) चांद मोहम्मद शेख – अपक्ष
१०) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष
११) मनोहर गोपाळ जाधव – अपक्ष
१२) मोहम्मद रिजवान कोटवाला – अपक्ष
१३) मोहम्मद जकी मोहम्मद अब्दुल रहमान शेख – अपक्ष
१४) विवेक कुमार तिवारी – अपक्ष
१५) सद्दाम फिरोज खान – अपक्ष

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments