प्रतिनिधी : ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या ८. ०१.१०.२०२४ रोजी झालेल्या सभेत वर्ष २०२४-२०२५ साठी खालीलप्रमाणे दाधिकारी यांची नेमणूक झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून श्रीमती स्वाती आर. पराडकर यांची एकमताने नेमणूक झाली,. पुढील पदाधिकारी उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा इ. सावंत,सचिव म्हणून श्रीमती प्रियंका जी. रेडकर, श्रीमती वसुधा आर. सारंग, खजिनदार म्हणून श्रीमती साक्षी एस. पालव, श्रीमती लक्ष्मी सी. सुवर्णा यांची श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संघटनेच्या पुढील दोन वर्षासाठी नियुक्त्या झाल्या आहेत.
