प्रतिनिधी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी रुपये ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यस्ट आली आहे. त्यानुसार उमेदवार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा,- दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळणार, दि.१ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत ३ लाख ५४ हजार ६४ युवांनी तर १० हजार ३५६ खाजगी आणि शासकीय आस्थापनांनी नाव नोंदणी केली.,वराज्यात ४ लाख ५ हजार ६२६ रोजगाराच्या संधी उपलब्ध, १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार, उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ४ लाख ७९ हजार ११८ युवांनी अर्ज केले आहेत.
या योजनेसाठी १ लाख ६९ हजार ९८८ उमेदवारांची निवड झाली असून यापैकी ८२ हजार २८१ युवक आणि युवती प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. आजच नोंदणी करा…इच्छुक उमेदवार व आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in किंवा https://cmykpy.mahaswayam.gov.in यावर नोंदणी करणे आवश्यक