Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रजि.प. साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन व गट विकास अधिकारी प्रताप...

जि.प. साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन व गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांची वहागांव ला भेट


प्रतिनिधी(प्रताप भणगे)  : स्व. आर आर पाटील स्मार्ट ग्राम अभियानात वहागांवचा कराड तालुक्यात प्रथम क्रमांक आला असुन जिल्हा पातळीवरील परीक्षणासाठी  जिल्हा परिषदेच्या ।उख्य कार्यकारी अधिकारी नागराजन मॅडम व प्रताप पाटील व त्यांच्या टीम ने वहागांव ला भेट देऊन पाहणी केली.
गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, वृक्षारोपण, स्वच्छता , गटर इत्यादी पाहणी केली असता त्यांनी कौतुक करून प्रोत्साहन दिले
तसेच भविष्यात माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे आवर्जून कौतुकही केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments