Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रसाई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे...

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ) : साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान कार्यक्रम करण्यात आला यावेळी मुलांना सकाळचा नाश्ता जेवण व खाऊ वाटप करण्यात आले.याकामी श्री.मंगेश अंकुश रासम, सौ.मनीषा मंगेश रासम,श्री.अंकुश रासम,सौ.ममता तन्मय सांवत,श्री.अनिल वडके,श्री.प्रकाश राशिंगकर,श्री.महेश वर्मा, कु.समीर सागवेकर,श्री.शरद नाक्ती,श्री.हरीश गवळी,श्री.तन्मय सांवत,सौ.नंदा सांवत,रजनी हुमरस्कर,कु.प्रशांत पिले, कु.हिरन टेलर,श्री.विनायक सावंत,सौ.दिपीका सावंत,श्री.राम किरत गुप्ता,श्री.महेश मेहता,श्री.संतोष बडंबे व मित्र आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश माळी, श्री.यंशवत वातास सर, ज्येष्ठ समाजसेवक श्री.तुलसीदास तांडेल, अधीक्षक श्री.बाबुराव बाबू धांगडा, श्री.मंजुळा मालजी गावित व कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments