प्रतिनिधी : शिवसेना,युवासेना सचिव,बांद्रा पूर्व विधानसभा प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त धारावी विधानसभाअंतर्गत शनिवार दि.२८ सप्टेंबर ,२०२४ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय, धारावी येथे शालेय मुलींकरिता संरक्षण शिबीर कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.यावेळी
कार्यक्रम मार्गदर्शक :-प्रमोद बाबुराव माने मा.विभाग युवा अधिकारी,शिवसेना संपर्कप्रमुख -कोरेगाव विधानसभा क्षेत्र आयोजक:-रोहित मनोहर खैरे युवासेना मुंबई समन्वयक ,शिवसेना डीजी मुंबई समन्वयक,
विधानसभा महिला समन्वयक माया जाधव, माजी शाखाप्रमुख जगन्नाथ खाडे,युवासेना समन्वयक चेतन राजेंद्र सूर्यवंशी, शाखा अधिकारी- प्रसाद बोबडे, निलेश धडके, सोशल मीडिया-राजेंद्र वाकडे, आदित्य जाधव, ज्ञानेश बागडे इत्यादी तसेच शिवसेना,युवासेना,सोशल मीडिया, धारावी विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी येथे शालेय मुलींकरिता संरक्षण शिबीर संपन्न
RELATED ARTICLES