Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रजिल्हा परिषद सेस योजना २०२४-०२५ कृषी विभाग पंचायत समिती कराड सोडत संपन्न

जिल्हा परिषद सेस योजना २०२४-०२५ कृषी विभाग पंचायत समिती कराड सोडत संपन्न

प्रतिनिधी(प्रताप भणगे) :  सातारा जिल्हा परिषद सेस योजना २०२४-२०२५ कृषी विभाग पंचायत समिती कराड यांच्या मार्फत दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी विभाग पंचायत समिती कराड तर्फे विविध ऑनलाईन ऑफलाईन योजनांची सोडत लॉटरी पद्धतीने करण्यात गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड मधील गटविकास अधिकारी प्रताप पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आली उपस्थित संतोष जाधव कृषी अधिकारी पवन गायकवाड कृषी विस्तार अधिकारी साहेब नांगरे विस्तार अधिकारी कृषी दुंडे साहेब कृषी सागर जाधव साहेब मनरेगा व तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होता सोडत अतिशय निपक्षपणे पार पडली चिठ्ठी टाकून त्या नुसार स्क्रोल करून सोडत करण्यात आल्या एकूण अर्ज प्राप्त ११५० व सोडतीतील मंजूर झालेल्या व प्रतीक्षाधिन यादी पंचायत समिती लेटर बोर्ड वरती यादी लावण्यात आली आहे शेतकऱ्यांनी यादी पाहण्याचे आवाहन पंचायत समिती कराड यांच्याकडून करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments