प्रतिनिधी : धगधगती मुंबईचे पत्रकार श्री मंगेश अंकुश कवडे यांना चिंचपोकळीचा चिंतामणी चे गाणे लिहिण्याचा मान मिळालेला आहे.
त्यांनी स्वतः केलेली रचना ए.आय. मदतीने संगीतबद्ध करून ती चिंचपोकळीच्या चिंतामणी चरणी सप्रेम अर्पण केलेली आहे.
( गीत : ध्यानी मनी स्वामी माझा चिंतामणी मोरया )
सदर गाणे चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमन मिरवणुकीमध्ये वाजवण्यात येणार आहे.
असे चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव समितीचे सचिव यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.
