Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रराज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील महत्वाचे निर्णय

राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील महत्वाचे निर्णय

प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 संक्षिप्त मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :

✅ विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ.

✅ महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यास मान्यता. २६८५ कोटी प्रकल्पास मान्यता. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत कर्ज.

✅ आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

✅ नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

✅ महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश

✅ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे शासन धोरण.

✅ पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य.

✅ राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य.

✅ आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना

✅ ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments