Bigg Boss Marathi 5 Contestants List : ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणारे १६ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. रितेश देशमुखच्या उपस्थितीत एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. हे स्पर्धक कोण आहेत जाणून घेऊयात…