Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रदक्षिण तांबवे शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

दक्षिण तांबवे शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

तळमावले/वार्ताहर : कराड तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा दक्षिण तांबवेच्या विद्याथ्र्यांनी इ.5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्त्तुंग यश मिळवले. कु.श्रीशा विकास देसाई हिने 238 गुण मिळवून जिल्ह्यात 207 वा क्रमांक तर चि.कृष्णराज प्रदिप कुलकर्णी याने 234 गुण मिळवत जिल्ह्यात 252 वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्तीधारक बनण्याचा मान मिळवला.
यशस्वी विद्याथ्र्यांना मनिषा साठे, आबासो साठे, सतिश सोनवणे, सौ.सीमा देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. कराडचे गटशीक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, शिक्षण विस्तार अधिकारी जे.यु. मुलाणी, केंद्रप्रमुख निवास पवार, माजी जि.प.सदस्य प्रदीप पाटील, तांबवेचे सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच विजयसिंह पाटील आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्याथ्र्यांचे अभिंनदन केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments