मुंबई : (शांताराम गुडेकर ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा गोर गरीबांचा कर्तव्यांचा केंद्रबिंदु असलेल्या संस्थेद्वारे गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष व प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र वृध्दाश्रम पांगरीमाथा बल्लाळवाडी ता.जुन्नर,जि.पुणे येथे वृध्दाश्रम भेट देऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या साधनांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाला प्रमुख पाहुणे रवींद्र डोके( सरपंच), वसंत डोके (नशा मुक्ती अध्यक्ष),धनंजय हांडे,शंकर शिंगोटे, सत्यवान डोके,सुभाष खोडदे( समाजसेवा) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.याप्रसंगी सदर वृध्दाश्रमाचे विवेक तांबोळी (अध्यक्ष), राजेंद्र पांडे( संचालक),सौ.मनीषा खिल्लारे मॅडम, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत वि.खोपकर, संदीप चादीवडे (सचिव), दौलत बेल्हेकर (संचालक), वसंत घडशी कार्यालय प्रमुख, वैभव डोके,अशोक चौगुले, राजेंद्र पेडणेकर,कु.विनय चौधरी, कु.विवेक भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई (शांताराम गुडेकर ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा गोर गरीबांचा कर्तव्यांचा केंद्रबिंदु असलेल्या संस्थेद्वारे गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष व प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र वृध्दाश्रम पांगरीमाथा बल्लाळवाडी ता.जुन्नर,जि.पुणे येथे वृध्दाश्रम भेट देऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या साधनांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाला प्रमुख पाहुणे रवींद्र डोके( सरपंच), वसंत डोके (नशा मुक्ती अध्यक्ष),धनंजय हांडे,शंकर शिंगोटे, सत्यवान डोके,सुभाष खोडदे( समाजसेवा) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.याप्रसंगी सदर वृध्दाश्रमाचे विवेक तांबोळी (अध्यक्ष), राजेंद्र पांडे( संचालक),सौ.मनीषा खिल्लारे मॅडम, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत वि.खोपकर, संदीप चादीवडे (सचिव), दौलत बेल्हेकर (संचालक), वसंत घडशी कार्यालय प्रमुख, वैभव डोके,अशोक चौगुले, राजेंद्र पेडणेकर,कु.विनय चौधरी, कु.विवेक भोसले आदी यावेळी उपस्थित होते.