मुंबई (प्रतिनिधी) मुंबई येथील घाटकोपर येथे ईशान्य मुंबई काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष हनीफ भाई रहमान गालसुलकर उर्फ कालुभाई यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा महाराष्ट्राचे संघटक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान केला. यावेळी संजय माने, वेदांत शेवाळे उपस्थित होते .यावेळी कालुभाई म्हणाले की पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे वडील दिवंगत महादेव शेवाळे व माझे वडील दिवंगत रेहमान चाचा त्यांची खूप जुनी मैत्री होती,याचीच आठवण ठेवून पत्रकार शेवाळे यांचे आणि माझे देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यांच्या पुढील कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा ..
मुंबई घाटकोपर येथे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा सत्कार
RELATED ARTICLES