Saturday, August 2, 2025
घरदेश आणि विदेशविश्वचषक विजेत्या संघाची उद्या मुंबईत विजयी रॅली

विश्वचषक विजेत्या संघाची उद्या मुंबईत विजयी रॅली

प्रतिनिधी  -नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतील रोहित शर्माच्या विजयी संघाचा विजयी रथ उद्या दिनांक 4 जुलै 2024 या दिवशी सायंकाळी 4 वाजता खुल्या छपराच्या ओपन टॉप बीएसटीच्या बसमधून नरिमन पॉईंट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे.
विश्वविजयी आपल्या भारतीय संघाचा हा कौतुक आणि गुणगौरव सोहळा पाहायला विसरू नका

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments