प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र व आमचे मार्गदर्शक श्री डॉ. प्रमोद शेलार यांची महाबळेश्वर तालुका कुस्ती मल्लविद्या अध्यक्षपदी पै. श्री काकासाहेब पवार व पै.बाबाराजे महाडिक तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पै.सागर भाऊ साळुंखे ,डबल हिंदकेसरी पै.संतोष आबा वेताळ तसेच जिल्हाध्यक्ष पै.श्री अमरभाऊ साबळे यांच्या शुभशीर्वादाने निवड करण्यात आली. त्याबद्दल समस्त महाबळेश्वर तालुका कुस्तीप्रेमी यांचे वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या निवडीने एक कार्यकुशल नेतृत्व मिळाले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ प्रमोद शेलार यांची महाबळेश्वर तालुका कुस्ती मल्लविद्या अध्यक्षपदी नियुक्ती
RELATED ARTICLES