Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांनाबजावता येणार मतदानाचा हक्क

ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांनाबजावता येणार मतदानाचा हक्क


ठाणे – ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आज या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे –
23-भिवंडी लोकसभा मतदारसंघ – एकूण मतदार – 2087604 (पुरुष मतदार-1129714, महिला मतदार-957191, तृतीय पंथी मतदार-339, सेवा मतदार-360).
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या
• 134-भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68).
• 135-शहापूर विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39).
• 136-भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16)
• 137-भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14)
• 138-कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140).
• 139-मुरबाड विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83).

24-कल्याण लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579).
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या
• 140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).
• 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 257477 (पुरुष मतदार-139848, महिला मतदार-117422, तृतीय पंथी मतदार- 97, सेवा मतदार-110).
• 142-कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 299518 (पुरुष मतदार-159289, महिला मतदार-139684, तृतीय पंथी मतदार- 407, सेवा मतदार-138).
• 143-डोंबीवली विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 275172 (पुरुष मतदार-143196, महिला मतदार-131914, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-62).
• 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 453221 (पुरुष मतदार-248124, महिला मतदार-204902, तृतीय पंथी मतदार- 123, सेवा मतदार-72)
• 149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 443751 (पुरुष मतदार-237113, महिला मतदार-206445, तृतीय पंथी मतदार- 103, सेवा मतदार-90).

25 – ठाणे लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 2508072 (पुरुष मतदार-1348163, महिला मतदार-1159002, तृतीय पंथी मतदार-207, सेवा मतदार-700).
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या
• 145- मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 457391 (पुरुष मतदार-242966, महिला मतदार-214389, तृतीय पंथी मतदार- 4, सेवा मतदार-32)
• 146-ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 509346 (पुरुष मतदार-273272, महिला मतदार-235928, तृतीय पंथी मतदार- 27, सेवा मतदार-119).
• 147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 328185 (पुरुष मतदार-175561, महिला मतदार-152472, तृतीय पंथी मतदार- 21, सेवा मतदार-131)
• 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 357684 (पुरुष मतदार-185857, महिला मतदार-171681, तृतीय पंथी मतदार- 7, सेवा मतदार-139).
• 150-ऐरोली विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 457611 (पुरुष मतदार-257611, महिला मतदार-199715, तृतीय पंथी मतदार- 130, सेवा मतदार-155).
• 151- बेलापूर विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार – 397855 (पुरुष मतदार-212896, महिला मतदार-184817, तृतीय पंथी मतदार- 18, सेवा मतदार-124).

००००००

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments