Thursday, November 6, 2025
घरमहाराष्ट्रBMC निवडणूक 2025 : महिला आरक्षणासाठी सोडत 11 नोव्हेंबरला वांद्र्यात

BMC निवडणूक 2025 : महिला आरक्षणासाठी सोडत 11 नोव्हेंबरला वांद्र्यात

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने 2025 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी महिला आरक्षणासाठीची सोडत जाहीर केली आहे. ही सोडत वांद्रे (प.) येथील बालगंधर्व रंगमंदिरात 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येईल. सोडतीनंतर मसुदा आरक्षण यादी जाहीर होईल.
नागरिकांना 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आक्षेप व सूचना नोंदवता येणार आहेत. पारदर्शकतेसाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले असून, BMCच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments