पुणे : महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या मान्यतेने व सिलंबम असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंकर सभागृह, महर्षीनगर येथे दि. २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी २२ वी राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धा उत्साहात पार पडली. लाठी-काठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा, सुरूल या विविध शस्त्रक्रीडा प्रकारात ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
सुवर्णपदक विजेते खेळाडू
स्वराज शिंदे, अवधूत ओझा, आरव रानडे, देवांश वैराट, समर्थक वर्देकर, देवांश शहागडकर, मयंक भोसले, राजवीर भाडळे, अर्णव घोडके, स्वरूप सणस, यश शेठ, साईराज इंगुळकर, शौर्य कांबळे, वेदांत अंकले, ओमकार खरात, सोहम तावरे, श्रीराज काकतीकर, विराज जाधव, जनक उत्तेकर, आयुष शिंदे, प्रणव अंडिल, ओंकार खरात, श्लोक माझीरे, हर्षद जन्नु, प्रज्वल गायकवाड, सोम खंडाळे, मल्हार सोनवणे, प्रणव पांढरे, प्रज्वल बनसोडे, आर्यन भामे, देवांश गुंजाळ, सोम्या राका, राजवीर चिंचवडे, अंश मल्होत्रा, सांश मल्होत्रा, साई जगताप, प्रसन्न कंधारे, श्रीराज चौधरी, निलेश पुजारी, मल्हार केळकर, आराध्य सोहोनी, चैतन्य रसाळ, कल्पक कंठाळे, वेदांग हरके, रिशिका पांगरे, आदीरा उपरे, त्रिशा कामठे, स्वरा गोसावी, अन्वी पायगुडे, राज्ञी फलके, पिंकी पटेल, प्रियंका पटेल, प्रज्ञा जाधव, स्वरा खदाने, शिवन्या सातपुते, आशना चव्हाण, ज्ञानेश्वरी मोरे, मुद्रा बोडके, मनवा कटारिया, वेदांगी महाबळ, ज्ञानदा थोपटे, कृतिका गिरी, शिवज्ञा सातपुते, सावी दुधाने, आराध्या सहेजराव, शुभ्रा अग्निहोत्री, ऋतुजा चोरघडे, माही गट्टाणी, दूर्वा अटाले, प्रांजल कापसे, ईश्वरी कदम, स्वामिनी जोशी, अवंती सकुंडे, दूर्वा भाटी, विशाखा भाटी, मानसी भिसे, नंदिनी जैन, अयरा ढेरे.
रौप्यपदक विजेते खेळाडू
रिषभ जाधव, अनमोल बिराजदार, अंगद लिमये, ओजस घैसास, राजस्व चौधरी, ज्योतिरादित्य कुंजीर, कबीर कापसे, अधिराज पवार, राजवीर देशमुख, श्लोक कांबळे, तस्मै फुटाणे, रमण लाहोटी, आर्यन बेनाडे, नबीसाब शेख, सत्यपाल राजपुरोहित, महादेव पवार, देवांश गुंजाल, आहान खान, प्रितेश राठोड, स्वरा हजारे, सान्वी नांगरे, दृष्णा गुजराती, निधी चव्हाण, सौम्या बोरुडे, श्रुती पवार, वैष्णवी बिडगर, यशश्री चोरघडे, कृतिका गिरी, स्वरा कवडे, अक्षरा पुरी, सान्वी चिंचवडे, प्रतीक्षा कांबळे, अन्विता वानखेडे, आध्या कांबळे, स्वस्तिका माले, नंदिनी जैन.
कांस्यपदक विजेते खेळाडू
ओनिथ रासने, युग बुचडे, शर्व मोडक, शौनक टोणगांवकर, युवराज जाधवराव, शौर्य शहा, शर्व केंढे, अनुज सातपुते, ध्रुव भातडे, अथर्व माने, विहान पेटकर, अद्वैत गानू, प्रज्ञेय पितळे, विराज जाधव, प्रथमेश इंचेकर, सम्राट पावशे, सर्वेश कामठे, वैभव साठे, शिवांश थरपडे, अजिंक्य मोरे, आर्यन यादव, अक्षय पोद्दार, शिवांश बलकवडे, देवांश गुंजाल, युग बुचडे, अर्पिता जोशी, आराध्या पोळ, अर्शिता पाटील, निर्विका बहिरट, वेदिका गायकवाड, ईश्वरी राजापूरकर, अंजली थापा, दिव्या गुजर, श्रीनिधी घाटोळ, सावी पुढाणे, अनन्या वैद्य, वेदिका गायकवाड, आराध्या आधाटे, ईशान्वी वाकडे. हे खेळाडू होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कुंडलिक मारोतराव कचाले यांनी विशेष प्रयत्न केले.