तापोळा(नितीन गायकवाड) : भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने आयोजित वर्षावास मालिकेतील १५वे पुष्प संस्कार उपाध्यक्ष आयु.प्रकाश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तापोळा येथे संपन्न झाली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष आयु.नितीन गायकवाड यांनी ड्रॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान याविषयी प्रबोधन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयु. धोंडीबा पवार यांनी केले आयु.जगन कदम,दिलीप कांबळे,सखाराम कदम,एकनाथ भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी उपस्थित आनंद सपकाळ,महेंद्र सपकाळ,संदीप तांबे,,साईल गायकवाड मयुर गायकवाड,पौर्णिमा गायकवाड, बबिताताई गायकवाड,मयुरी गायकवाड, निलिमा तांबे,मयुर गायकवाड आदी धम्म बांधव उपस्थित होते वर्षावास कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार सिद्धार्थ गायकवाड यांनी मानले.