Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रकु. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर

कु. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर

प्रतिनिधि मुंबई : मुंबई शहरातील साहित्यिक, फिल्म मेकर, सा.आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार..२०२५ जाहीर झाला आहे. डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार निती आयोग संलग्नित दिल्ली,आय.एस. ओ. नामांकित प्रा.डॉ.रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंदाच्या वतीने जाहीर करण्यात आला.. पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रमोद सूर्यवंशी यांचे सर्व निस्वार्थ सेवा सतत केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा यांचा दिल्लीचा दुसरा पुरस्कार जाहीर होत आहे…

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments