मुबंई प्रतीनीधी : गेल्या अनेक वर्षांपासून भांडूप गाव पुर्व महादेव दामोदर केणी मार्ग ते शिवाई शाळा ,महापालिका शाळेच्या (मध्यभागी ) येथे पेवर ब्लाॅक टाकण्यात आले आहेत.पण ते आता ओबडधोबड व बरेच निघाले आहेत त्यामुळे रस्त्या खड्डेमय झाला असून पाणी साचून राहते वाहने व जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे चिखलमय रस्त्यावर वाहनाची कोंडी होणे नित्याचेच झाले आहे तरी सणासुदीच्या दिवसात ही जनतेला या समस्येस सामोरे जाव लागत आहे.याबाबत भांडूप एस विभागात सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र पवार यांनी अनेक वेळा ट्युट करून तक्रार दाखल केली. आहे तरीपण तक्रारीची दखल घेऊन त्वरित व योग्य असा मार्ग काढून भांडूपकर जनतेला दिलासा द्यावा.
भांडूप गावातील रस्त्याची वर्ष दुर्दशा!
RELATED ARTICLES