तापोळा(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी राजा शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ तापोळा या ठिकाणी भेट दिली तसेच पद्मावती देवीच्या आशीर्वाद घेऊन सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच रमेश धनवडे यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व्यापारी व महिला मंडळ यांची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तापोळा येथील गणेश मंडळांना भेटी
RELATED ARTICLES