प्रतिनिधी – कल्याण पूर्व मधील शिवसेनेच्या नगरसेविका सौ माधुरी प्रशांत काळे यांची शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार सौ माधुरी प्रशांत काळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
