पालघर : जिल्ह्यातील वेलीचा पाडा, शेलटीचा माळ, खडखड, पिंपळपाडा, पोंडारपाडा या आदिवासी पाड्यांमधील ५ शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘आधार युवा प्रतिष्ठान’ लालबाग ट्रस्टतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आदिवासी एकूण २०३ शालेय विद्यार्थी होते. ही संस्था गेली १४ वर्षे आदिवासी दुर्गम भागात जाऊन गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करते. भारतीय कबड्डी संघातून खेळलेले आणि प्रो कबड्डी स्पर्धेत नावाजलेले खेळाडू विशाल माने हे आधार युवा प्रतिष्ठानचे सभासद आहेत.
आधार युवा प्रतिष्ठान ‘तर्फे शालेय साहित्य वाटप
RELATED ARTICLES