कराड (प्रतिनिधी): कराड येथील रहिवासी दत्तात्रय अण्णा चव्हाण (वय ७३) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
ते ‘ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे मालक विनायक चव्हाण यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा रक्षा विसर्जन विधी गुरुवार, दिनांक ७ ऑगस्ट रोजी कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत होणार आहे.