पांढरकवडा : येथील प्रशिद्ध व्हिसल ब्लोअर आणि सामाजिक कार्यकर्ते, रजनीकांत डालूरामजी बोरेले आणि नीताताई मडावी (बोरेले) यांचा मुलगा सर्वम बोरेले यांच्या कडून चांदी चे शिकके आणि नोट बुक संच विद्यार्थी- विद्यार्थिंनिंना स्वर्गीय डालूरामजी सुखलालजी बोरेले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वाटप करण्यात आले आहे.
श्री,छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2 पांढरकवडा येथील वर्ग 1 ते 7, च्या सर्व विद्यार्थीला नोट बुक संच दिले आहे. शाळेत वर्ग 7 वी मध्ये प्रथम सबा आसिफ खान, द्वितीय वेदांत गणेश दासरवार, तृतीय निकिता अंबादास थोरात, यांना चांदी चे शिक्के परोतोषिक म्हणून देण्यात आले आहे.
रजनीकांत बोरेले 22 वर्षा पासून बैग,साहित्य,साइकल, मोचे, जोड़े,वाटप करीत असून गरीब मूल – मुली यांना शासकीय दत्तक पालक योजना अंतर्गत दत्तक घेवून शिक्षणाचे भार घेणे असे सामाजिक कार्य करीत आहे.
या शिवाय अंत्येष्टि, तेरवी,गरीब – अनाथ मुला – मुलींचे लग्न, पुर पीढित, अपघात ग्रस्त, कर्क आजारी, आध्यत्मिकता,संकटात असलेल्या वेक्ति अनाथ वृद्ध यांना आर्थिक महीना अश्या अनेक क्षेत्रमध्ये आर्थिक मदत,वस्त्र,धान्य,रुग्ण वाहिका,अश्या मद्दती करीत असतात.त्या मुळे रजनीकांत बोरेले यांना “दानशुर ” दिलदार मानुस म्हणून शुद्धा प्रशिद्द आहे.तर भ्र्ष्टाचार,अवैध धंदे,दारू तस्कर,क्रिकेट जुवारी,अश्या समाज कंटकीय व्यवसायीक आणि भ्र्ष्ट अधिकारी,राजकीय पुढारी, विरुद्ध चळवळ करने,याचिका,दाखल करुण मार्गाने लावणे या करीता व्हिसल ब्लोअर म्हणून सुद्धा रजनीकांत बोरेले प्रशिद्द आहे.
महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी यांनी उत्कृष्ट शिक्षण घ्यावे व त्यांना आवड निर्माण व्हावी या करीता सन 2024 मध्ये विद्यार्थी यांना शिक्षण साहित्य वाटप केला होता त्या वेळी विशिष्ट पारोतोषिक देणार अशी घोषणा रजनीकांत बोरेले यांनी केली होती पुढे पुन्हा चाँदी चे शिक्के पेक्षा मोठे परोतोषिक देण्याची घोषणा विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतांना रजनीकांत बोरेले यांनी केली आहे.
मुख्याध्यापक श्री सातुरवार सर
माजी मुख्याध्यापक श्री गंगशेट्टीवर सर,राधिका आयलेनिवार यांनी रजनीकांत बोरेले यांच्या सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय, दानदाता कार्य बद्दल उपस्तित मान्यवर व विद्यार्थी यांना सांगितले या वेळी नीताताई मडावी (बोरेले) यांनी शिक्षण बाबत मर्ग दर्शन केले आहे. या वेळी रजनीकांत बोरेले यांचा लग्नचा वाढ दिवस केक आणि कैटबेरी खावू साजरे करण्यात आले आहे.
यावेळी रजनीकांत बोरेले,नीताताई मडावी (बोरेले) उमेश बोरेले,गणेश सिंघानिया,वासुदेव राठोड (जरंग), स्मित झाजरीया अक्षय पीपलवा, शुभम (बंटी ) बोरेले,विक्रांत बोरेले या सर्वांच्या शुभ हस्ते नोट बुक संच, चांदीचे शिक्के, वाटप करण्यात आले आहे तर मुख्याध्यापक सातुरवार सर, माजी,मुख्याध्यापक श्रगंगशेट्टीवर सर,काकडे सर, लोहवे सर,सलाम सर,कु.राधिका आयलेनिवार मैडम, वर्षा तलमले मैडम,मंमता पारधे मैडम यांची प्रामुख्याने उपस्थिति होती हे विशेष