प्रतिनिधी : ब्लड शुगर ही जेवणापूर्वी आणि नंतर तपासण्यात येते. रिकाम्या पोटी ब्लड शुगर तपासण्यात येते त्याला फास्टिंग शुगर म्हणतात. जेवणाच्या दोन तासांनंतर शुगर लेवल तपासण्यात येते त्याला पोस्ट मील ब्लड शुगर म्हटले जाते. आपल्या शरीरात फास्टिंग ब्लड शुगरची नॉर्मल लेवल 100 mg / dL हून कमी आणि पोस्ट मील शुगर लेवल 120 ते 140 mg / dL याच्या दरम्यान असते. जेव्हा फास्टिंग शुगर 100-125 mg / dL आणि पोस्ट मील शुगर 140-160 mg / dL असेल त्याला प्री डायबिटीस मानले जाते. प्री डायबिटीसच्या रुग्णांनी शुगर लेवल कंट्रोल केली तर डायबिटीस पासून बचाव करता येऊ शकतो.
वयानुसार किती असावी ब्लड शुगर लेवल
6 वर्षे वय : शुगर लेवल फास्टिंगमध्ये
- 80 ते 180 mg / dL. जेवणापूर्वी 100 ते 180 mg / dL,
- जेवणानंतर एक ते दोन तासांनंतर 180 mg / dL
- झोपताना 110 ते 200 mg / dL असायला हवी. 6 ते 12 या वयोगट
- ब्लड शुगर लेवल 80 ते 180 mg / dL,
- जेवणापूर्वी 90 ते 180 mg / dL,
- जेवणाच्या 1 ते 2 तासांनंतर 140 mg / dL
- झोपताना 100 ते 180 mg / dL ब्लड शुगर असायला हवी. 13 ते 19 वयोगट
- फास्टिंग दरम्यान 70 ते 150 mg / dL,
- जेवणापूर्वी 90 ते 130 mg / dL,
- जेवणानंतर एक ते 2 तासांनंतर 140 mg / dL
- झोपताना 90 ते 150 mg / dL दरम्यान शुगर लेवल असायला हवी. 20 ते 26 वयोगटात
- फास्टिंग ब्लड शुगर – 100 ते 180 mg / dL
- पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर – 180 mg / dL
- रात्री जेवण झाल्यावर – 100 ते 140 mg / dL 27 ते 32 वयोगट
- फास्टिंग ब्लड शुगर – 100 mg / dL
- पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर – 90 ते 110 mg / dL
- रात्री जेवण झाल्यावर – 100 ते 140 mg / dL 33 ते 40 वयोगट
- फास्टिंग ब्लड शुगर – 140 mg / dL हून कमी
- पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर – 160 mg / dL हून कमी
- रात्री जेवण झाल्यावर – 90 ते 150 mg / dL 40 ते 50 वयोगट
- फास्टिंग ब्लड शुगर – 90 ते 130 mg / dL
- पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर – 140 mg / dL हून कमी
- रात्री जेवण झाल्यावर – 150 mg / dL