कराड(विजया माने) : रोटरी क्लब मलकापूर च्या झालेल्या बैठकीत नूतन वर्षासाठी राहुल जामदार यांची अध्यक्षपदी तर विजय दुर्गावळे यांची सचिव या पदासाठी निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्थेशी संलग्न रोटरी क्लब ऑफ मलकापूर ही संस्था यावर्षी दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे रोटरी क्लब मलकापूरचे 2025_26 चे नूतन वर्ष एक जुलै 2025 सुरू होत आहे
त्या अनुषंगाने मलकापूर रोटरी क्लब ची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नूतन या वर्षासाठी नवीन संचालक मंडळ ची नियुक्ती केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने विजय चव्हाण,सुनील बासुगडे,राजन वेळापुरे, सलीम मुजावर,विलासराव पवार,चंद्रशेखर दोडमणी,भगवान मुळीक,दिलीप संकपाळ,आनंदराव बागल,महेश दुधाणे
विक्रम औताडे,विकास थोरात,अमर जाधव,डॉ.संतोष जाधव,विनोद आमले,विजय लिगाडे,संजय बडादरे,मनोज डाके, संभाजी पाटील,संदीप पाटील,अतुल पाटील,धनाजी देसाई,विनोद सावंत,शुभांगी शेलार,सरोज सोनावळे,अमोल सुतार,शिवाजी पाचपुते,अरुण यादव,फिरोज मुलाणी,डॉ.अमोल मोटे,डॉ.सतीश संकपाळ,विजय मोहिरे,राहुल पाटील,शेखर तवटे,सारंग पाटील यांचा समावेश आहे रोटरी डिस्टिक 3132 करता सण 2025-26 साठी डिस्टिक गव्हर्नर म्हणून लातूर क्लबचे सुधीर लातुरे कराड क्लबचे असिस्टंट गव्हर्नर म्हणून जगदीश वाघ हे काम पाहणार आहेत
मलकापूर रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी राहुल जामदार सचिव पदी विजय दुर्गावळे बैठकीत एकमताने निर्णय
RELATED ARTICLES